Thursday, February 11, 2010

watch this girl

See full size image

watch this girl

jobsssssssssssssss

  1. http://www.rrbmumbai.gov.in/home.php

state bank job

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या ४५०० जागा
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (२५०० जागा), प्रोबेशनरी ऑफिसर-रुरल बिझनेस (२००० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०१० आहे. अधिक माहिती http://sbi.co.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

nokari .com

रेल्वेमध्ये सहायक लोको पायलटच्या १५ हजार ३५५ जागा
रेल्वे मंत्रालयाच्या विविध रेल्वे भरती मंडळांमार्फत सहायक लोको पायलट (१५३५५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई विभागातील १९४९ जागांचा समावेश आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०१० आहे. अधिक माहिती www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३० जानेवारी-५ फेब्रुवारी २०१० या अंकात आली आहे.

enjoyyyyyyyyyyyyy

data entry job make a earn